‘तारक मेहता…’मधील कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये?

No Comment Yet

चला हवा करू या  – महाराष्ट्राची हास्यजत्रा, सोनी मराठीवरील एक असा शो ज्याने लोकांना खळखळून हसवले, लवकरच ३०० भागांचा टप्पा गाठणार आहे. हा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांपासून विविध संकल्पना, नवीन नवीन विषय, भन्नाट विनोद व आपलंसं करून घेणाऱ्या पात्रांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

या कार्यक्रमाचा ३०० भागांचा टप्पा साजरा करण्यासाठी तारक मेहता का उलटा चश्मा मधले जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हजेरी लावणार आहेत. तारक मेहता हा सुद्धा एक विनोदी कार्यक्रम असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *