Birthday Special : अभिनेते भाऊ कदम

No Comment Yet

चला हवा करू या  –  चला हवा येऊ द्या या शो मधून सर्वांना हसवणारे ,सर्वांचे लाडके भाऊ,म्हणजेच भालचंद्र कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! भाऊ त्यांच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. वेगवेगळ्या अभिनेते-अभिनेत्रींचे हुबेहूब बेअरिंग घेऊन ते समोर बसलेल्या प्रेक्षकांना नेहमीच चकित करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

नशीबवान,टाईमपास,शिकारी,सायकल,जाऊंद्या ना बाळासाहेब,वेडींगचा शिनेमा या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात या आठवड्यात भाऊ यांनी येऊ कशी तशी मी नांदायला मधील “स्वीटू” म्हणजेच अन्विता फलटणकर ची केलेली भूमिका सर्वांनाच आवडली. भाऊ,तुमची अशीच उत्तमोत्तम कामे आम्हाला पाहायला मिळोत!

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *