भूषण प्रधान आणि नेहा महाजन दिसणार एकत्र

No Comment Yet

चला हवा करू या – अभिनेता भूषण प्रधान व ब्युटीफुल अभिनेत्री नेहा महाजन यांनी केमिस्ट्री आपण कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात पाहिली होती. या दोघांचे खूपसे एकत्रित सीन्स नसून ही प्रेक्षकांना ही जोडी भावली होती.
भूषण व नेहा च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. या दोघांनी नुकतेच एका प्रोजेक्ट चे चित्रीकरण संपवले आहे. आता हा प्रोजेक्ट सिनेमा असणार की वेबसिरीज याचे तपशील अजून यायचे बाकी आहेत पण या जोडीला परत एकदा एकत्र पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात या दोघांनी अनिश व आभा यांच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले होते.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *