अभिनेता शशांक केतकर झाला बापमाणूस !

No Comment Yet

चला हवा करू या – शशांक केतकर व प्रियांका केतकर यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. शशांक व प्रियांका यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. मुलाचे नाव त्यांनी ऋग्वेद असे ठेवले आहे..
शशांकच्या या पोस्ट वर अनेक अभिनेते अभिनेत्रींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांक ची आता पाहिले न मी तुला ही मालिका लवकरच झी मराठीवर शिरू होत आहे तसेच त्याने प्लॅनेट मराठी च्या एक वेबसिरीज चे देखील चित्रीकरण नुकतेच संपवले आहे. ऋग्वेद,शशांक व प्रियांका यांना चला हवा करू या तर्फे खूप खूप शुभेच्छा

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *