Birthday special : केतकी माटेगांवकरबद्दल काही खास गोष्टी

No Comment Yet

चला हवा करू या – केतकीने संगीताचे शिक्षण घेतले आहे आणि ती अभिनय व गायन या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत आहे.

तिने शाळा, काकस्पर्ष,तानी,टाईमपास, टाईमपास २,फुंतरू या चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.


नुकतंच तिने maybe हे स्वतः लिहिलं तसेच गायलेलं गाणं सोशल मीडिया वर शेअर केलं होतं.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *