चला हवा करू या – केतकीने संगीताचे शिक्षण घेतले आहे आणि ती अभिनय व गायन या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत आहे.
View this post on Instagram
तिने शाळा, काकस्पर्ष,तानी,टाईमपास, टाईमपास २,फुंतरू या चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
View this post on Instagram
नुकतंच तिने maybe हे स्वतः लिहिलं तसेच गायलेलं गाणं सोशल मीडिया वर शेअर केलं होतं.
View this post on Instagram