चला हवा करू या – स्वामिनी या मालिकेतून ‘रमा’ ची भूमिका साकारलेली सुंदर अभिनेत्री आपकी नजरो ने समझा या हिंदी मालिकेतून आपल्या भेटीस येत आहे! मोठ्या रमेच्या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली.. स्वामिनी मालिका संपल्यानंतर रेवती ला या हिंदी मालिकेतील रोल ऑफर झाला.
View this post on Instagram
या मालिकेचे काही शूटिंग द्वारका येथे झाले आहे.. कालच या मालिकेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला! या भागात नववधूच्या वेशात रेवती दिसून येत आहे. रेवतीने या लुक मधले काही फोटोज तिच्या सोशल मीडिया वर शेअर केले आहेत, तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram