निर्माता मंदार देवस्थळीने मागितला थोडा वेळ !

No Comment Yet

चला हवा करू या  – कलर्स मराठीवरील “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” या मालिकेतील काही कलाकारांनी या मालिकेच्या निर्मात्यांविरोधात एक तक्रार केली आहे. चॅनेल कडून वेळेवर पैसे मिळूनही मंदार देवस्थळी यांनी अभिनेते, तंत्रज्ञ यांना वेळेवर पेमेंट्स केले नाहीत. मुंबईत एकट्या राहणाऱ्या कलाकारांना स्वतःचा सगळा खर्च स्वतःला भागवावा लागतो. वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)


याबाबत अभिनेत्री मृणाल दुसानिस,शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर व अभिनेता संग्राम समेळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर मंदार यांनी स्वतःच्या सोशल मीडिया वर त्यांची बाजू मांडली आहे.मी स्वतः आर्थिक अडचणीत असून तुम्हा सर्वांचे पैसे लवकरच परत करीन असे त्यांनी या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *