चला हवा करू या – झी मराठी वर गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका येत्या काहीच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, रसिक सुनील, यांनी लोकांची मनं जिंकली.
या मालिकेच्या जागी आता ‘घेतला वसा टाकू नको’ ही मालिका ८ मार्च पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित होणार आहे. यासोबतच झी मराठीवर पाहिले न मी तुला ही मालिका देखील झी मराठीवर १ मार्च २०२१ पासून सायं ७ वाजता प्रसारित होणार आहे.यासोबतच पाहिले न मी तुला व रात्रीस खेळ चाले ३ या मालिका देखील झी मराठीवर लवकरच प्रसारित होणार आहेत.