Latest Content

‘या’ मराठी अभिनेत्रीने घेतली हिंदी मालिकेमध्ये एन्ट्री !!

चला हवा करू या  –  आपल्या सुंदर लूक्स ने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रुती मराठे ची कदाचित आता प्रेक्षकांना जरब वाटेल. घाबरू...

बहुचर्चित मराठी चित्रपट ‘झिम्मा’चे पोस्टर प्रदर्शित !

चला हवा करू या  – हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट झिम्मा चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. कालपासून ट्विटर वर अभिनेत्री सोनाली...

अभिनेता गौरव घाटणेकरने केले धमाकेदार फोटोशूट !

चला हवा करू या  – मराठी-हिंदी मालिकांमधून सक्रिय असणारा अभिनेता गौरव घाणेकर नेहमीच त्याच्या हँडसम लूक्स मुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. नुकतेच त्याने...

Birthday Special : अभिनेते भाऊ कदम

चला हवा करू या  –  चला हवा येऊ द्या या शो मधून सर्वांना हसवणारे ,सर्वांचे लाडके भाऊ,म्हणजेच भालचंद्र कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक...

अभिनेत्री रेवती लेले ची हिंदी टेलिव्हिजन वर एन्ट्री!

चला हवा करू या  – स्वामिनी या मालिकेतून ‘रमा’ ची भूमिका साकारलेली सुंदर अभिनेत्री आपकी नजरो ने समझा या हिंदी मालिकेतून आपल्या...

डॅडींच्या जावयाचा, ‘खुर्ची’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर

चला हवा करू या  – ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील & ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’...

“लागीर झालं जी” फेम अभिनेत्री शिवानी बावकर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चला हवा करू या  – सध्या म्युझिक व्हिडीओजची चलती आहे. लागीर झालं जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर हिचा एक म्युजिक व्हिडिओ लवकरच...

“हॅशटॅग प्रेम” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

“हॅशटॅग प्रेम” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री मिताली मयेकर यांचे हटके लुक्स या ट्रेलर मधून...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या सेटवर रंगली गुलाबजाम पार्टी !

चला हवा करू या – अभिनेता सागर कारंडे व त्यांची पत्नी सोनाली यांनी माझ्या नवऱ्याची बायको च्या सेट वर गुलाबजाम पाठवले. या...