चला हवा करू या – सध्या म्युझिक व्हिडीओजची चलती आहे. लागीर झालं जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर हिचा एक म्युजिक व्हिडिओ लवकरच येत आहे.
या गाण्याचे नाव लग्नाची पिपाणी असे आहे. या गाण्याचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात तिच्यासोबत अभिनेता सचिन कांबळे देखील दिसून येत आहे. एक धमाल गाणे घेऊन ही जोडी आपल्या भेटीला ४ मार्च ला येत आहे..