चला हवा करू या – सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंडिया लॉकडाऊन या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण संपले. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ची महत्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटात सई सोबतच अभिनेता प्रतीक बब्बर, अभिनेत्री आहना कुमरा देखील दिसणार आहेत.
लॉक डाऊन दरम्यानचा भारत याचित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली. पाहूयात त्याची क्षणचित्रे…
View this post on Instagram