चला हवा करू या – मराठी-हिंदी मालिकांमधून सक्रिय असणारा अभिनेता गौरव घाणेकर नेहमीच त्याच्या हँडसम लूक्स मुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. नुकतेच त्याने एक फोटोशूट केले आहे. यामध्ये तो विविध लूक्स मध्ये दिसून येत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
गौरव त्याच्या शरीराच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत असतो. त्याच्या वर्कआउटच्या फोटोज,व्हिडीओजला प्रेक्षकांची प्रसिद्धी मिळत आली आहे. गौरव सध्या काय घडलं त्या रात्री या झी मराठी वरील मालिकेत सिद्धांत छाया ची भूमिका साकारत आहे. तसेच क्यू रीश्तो में कट्टी बट्टी या हिंदी मालिकेत देखील तो सक्रिय आहे. त्याचे हे नवीन फोटोशूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram