चला हवा करू या – अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या फॅन्स चे मनोरंजन करत असतो. तो अभिनयात सतत काही ना काही प्रयोग करत असतो..
असाच एक थरारपट आता आपल्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
बळी असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. कोण आहे एलिझाबेथ? असे कॅप्शन देत हे पोस्टर सर्वत्र व्हायरल झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले असून सुप्रसिद्ध निर्माते अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांनी जीसीम्स या प्रॉडक्शन हाऊस द्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १६ एप्रिल २०२१ ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.