चला हवा करू या – स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतील आर्या म्हणजेच अभिनेत्री श्वेता आंबिकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे…
तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.. लग्न म्हटलं की केळवण तर आलंच..
घेऊन आलो आहोत श्वेताच्या केळवणाचे एक्सक्लूजिव्ह फोटोज..
तिच्या लग्नाचे अपडेट्स तुम्हाला #shwetmay या हॅशटॅग वर पाहायला मिळतील…
अशाच एक्सक्लूजिव्ह अपडेट्स साठी फॉलो करत राहा-
चला हवा करू या!