चला हवा करू या – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अभिनेत्री अक्षया देवधर ने एक सुंदर फोटोशूट केलं.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये अक्षया ने लाल काठाची काळी साडी नेसली आहे आणि पारंपरिक दागिने घातले आहेत. तिने केसात लावलेले गुलाबाची फुलं तिच्या या लूकला अजून मनमोहक बनवत आहे. फोटोंमध्ये अक्षया अगदी आदराने व मनोभावे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करताना दिसत आहे.
View this post on Instagram