खुलता खळी खुलेना
जय देवा श्री गणेश
नवे लक्ष प्रोमो
प्रेमा तुझा रंग कसा
चुक भुल द्यावी घ्यावी
पुन्हा सही रे सही
या आणि अशा विविध मराठी सिरियल आणि नाटकांमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री ऋतुजा लिमयेला आज पर्यंत आपण अनेक भूमिका साकाराताना बघितलं आहे. नुकतेच ऋतुजा ने स्वत:चं नवीन व्हेंचर
“ऋतुजा लिमये क्रिएशन्स” लॉन्च केले आहे.
या अंतर्गत लोकांच्या कलेला वाव देण्यासाठी नवनवीन इव्हेंट्स, फॅशन शोज घेऊन येणार आहेत. तसेच FASHIONA 2022 या फॅशन शोचं मे महिन्यात आयोजन करण्यात येणार आहे.