[vc_row][vc_column][vc_column_text]सिद्धार्थ आणि मिताली यांचा साखरपुडा
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा बहुप्रतिक्षीत साखरपुडा नुकताच पार पडला. क्लासमेट्स, वजनदार, लॉस्ट अँड फाउंड, गुलाबजाम यांसारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून तमाम मुलींच्या मनावर राज्य गाजवणारा चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि फ्रेशर्स या झी युवा वरील मालिका असो व उर्फी सारखा चित्रपट आपल्या अदांनी तमाम मुलांना घायाळ करणारी अभिनेत्री मिताली मयेकर रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत असतानाच हे दोघे लवकरच लग्नबेडीत बांधले जाणार आहेत.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/1″][vc_images_carousel images=”865,866,867,868″ img_size=”500×400″ slides_per_view=”4″ autoplay=”yes”][/vc_column][/vc_row]