[vc_row][vc_column][vc_column_text]
“देवगड :सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिव्हलमुळे वेगवेगळे राष्ट्रीय पातळीवरचे चित्रपट देवगडमध्ये पाहण्याची संधी.यातून पर्यटनात वाढ होऊन विकासाला मिळेल चालना.भारतामध्ये चित्रपट जास्त बनत असले तरी स्क्रीन ८ हजारचं आहेत. चायनामध्ये आहेत स्क्रीन ४५ हजार. भारतातील पहिलं कंटेनर थिएटर उभारून मी देवगडवासीयांना मोठी स्क्रीन केलीय उपलब्ध. सुमित पाटील व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. एक चांगलं चित्र या निमित्ताने केलं उभं. आमदार नितेश राणे यांचे गौरवोद्गार. माझ्या देवगडात मोठ मोठे कलाकार यावेत, हा यामागचा आहे हेतू. फेस्टिव्हलच्या माध्यमातून देवगडच्या पर्यटनाला नक्की चालना मिळेल. ८० टक्के काम हा निसर्ग करतोय. मला फक्त तुम्हा लोकांना आणून हे दाखवायचं होतं. चित्रपट व पर्यटन या दोन क्षेत्रातून छोटा-मोठा रोजगार मिळविता येतो.”
-आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या उदघाटन प्रसंगी प्रतिपादन[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/1″][vc_images_carousel images=”841,842,843,844″ img_size=”large” slides_per_view=”3″ autoplay=”yes”][/vc_column][/vc_row]